काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा? आघाडी करण्याबाबत काँग्रेसमध्येच एकमत नाही? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2020 12:15 AM (IST)
मुंबई महापालिकेच्या २२७ जागा काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात असं मत नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केलं शिवाय काँग्रेस आमदारांमधील कुरबुर लवकरच दूर होईल असा दावाही त्यांनी केलाय.