Pune Teacher Special Report : ध्येयवेड्या गुरुजींची कहाणी, फुलवला शिक्षणाचा अंकुर
abp majha web team | 13 Jul 2023 11:29 PM (IST)
खातेवाटप, विस्तार, नाराजी, बैठका, दिल्लीवारी हे शब्द प्रत्येकाच्या ओठी आहेत. सोशल मीडियाच्या व्हिडीओमध्येही हेच शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. एकीकडे अशी सगळी स्थिती असताना दुसरीकडे एकमेकांवर राजकीय चिखलफेकही जोरात सुरु आहे. राजकीय वातावरण इतकं डागाळलेलं असतानाच काही लोक मात्र ध्यानस्थ वृत्तीने आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत. पाहूया अशाच एका ध्येयवेड्या गुरुजींची कहाणी