Shivsena Thackeray Group Special Reportठाकरेंकडून शिंदे गटातील नाराज आमदारांना गळ घालण्याचे प्रयत्न?
abp majha web team | 24 Apr 2023 11:18 PM (IST)
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या चिमण्यांनो परत फिरा रे असं म्हणत शिवसेनेतून गेलेल्यांना साद घातली होती... आणि आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून नाराज आमदारांना परत येण्यासाठी हाक दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.. माझाला मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाने शिंदे गटामध्ये अस्वस्थ असलेल्या आमदारांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे...