Vaccination : शरीराला स्टील चिकटण्यामागचं कारण काय? 'लशीचा संबंध नाही', डॉक्टरांकडून आरोपांचं खंडन
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
10 Jun 2021 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक : एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून महाराष्ट्रात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.