Special Report : पुण्यात कुठे आढळले पुराणशिल्प?, पुण्यनगरीतल कातळशिल्प : ABP Majha
abp majha web team | 24 May 2023 11:02 PM (IST)
आता ऐतिहासिक वारशाची... पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरात पुरातत्व संशोधकांना प्रागैतिहासिक काळातील कातळशिल्प आढळून आली आहेत.. काही दिवसांपूर्वी बारसूतील कातळशिल्प चर्चेत आली होती.. त्यानंतर आता पुण्यातील शिल्पांचा शोध लागला. पुण्यात कोणत्या भागाच हे शिल्प आढळून आलेत.. आणि त्याचा संशोधनासाठी कसा उपयोग होईल.. पाहुयात