Special Report : शरद पवारांचा पुन्हा महाराष्ट्र दौरा, भाकरी फिरवली म्हणजे काय केलं? : ABP Majha
abp majha web team | 07 May 2023 09:26 AM (IST)
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर का होईना पण राजीनामा मागे घेत शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.. राष्ट्रवादीतील वादळ तूर्तास शमलं असलं तरी शरद पवार आता राज्यभर दौरा करणार आहेत.. त्यामुळे राजीनामा आणि त्यानंतर राज्याचा दौरा यावरुन पवारांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय.. नक्की शरद पवारांचा काय प्लॅन असणार पाहुया यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट