Special Report | गाव असावं तर असं... ना पाण्याची कमतरता, ना आरोग्याची चिंता
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2021 10:06 PM (IST)

तुम्हालाही हे गाव बघून नक्की वाटेल गाव असावं तर असं. शिक्षणापासून, रोजगारापर्यंत. आणि स्वच्छेतेपासून पर्यटनापर्यंत सर्वच ठिकाणी हे गाव आघाडीवर आहे. पाहूयात याच गावाची ही यशोगाथा..