✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतलं नसतं तर...

एबीपी माझा वेबटीम  |  15 Mar 2021 11:49 PM (IST)
ABP News

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात एकीकडे सचिन वाझेंचे पाय खोलात जात असतानाच त्यांच्यावर आखणी एका प्रकरणात आरोप झालाय. खरंतर प्रकरण तसं २००२ सालचं आहे.मात्र त्या प्रकरणाचा लढा अजूनही सुरु आहे. २००२ साली झालेल्या घाटकोपर ब्लास्टनंतर सचिन वाझेंना पहिल्यांदा पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. मात्र १३ वर्षानंतर त्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतलं गेलं. आणि त्यामुळेच मनसुख हिरण यांच्या कुटुंबावर ही वेळ आली असा आरोप होतोय.आणि तो आरोप केलाय आसिया बेगम या महिलेनं. या आसिया बेगम नेमक्या कोण आहेत? त्यांचा २००२ च्या बॉम्बस्फोटाशी काय संबंध? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतलं नसतं तर...

TRENDING VIDEOS

पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती13 Hour ago

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय13 Hour ago

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले13 Hour ago

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील20 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.