✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | शारीरिक सुखाचं आमिष मैत्रीच्या मुळावर; बालमित्राकडून हत्या; प्रेयसीनेच दिली सुपारी

एबीपी माझा वेब टीम  |  03 Mar 2021 10:51 PM (IST)
ABP News
नागपूर : चंदू महापूरे या तरुणाच्या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते, त्याच तरुणीने चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला त्याच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याची निघृण हत्या केली. जास्त धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र भारत गुजर फक्त दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुखाचे आश्वासन या लालसेपायी मित्राच्या हत्येसाठी तयार झाला. 25 फेब्रुवारीच्या दुपारी भारतने चंदूला मद्यपार्टीसाठी नेले आणि संध्याकाळी सालईमेंढा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे संधी पाहून त्याने मित्राची हत्या केली.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | शारीरिक सुखाचं आमिष मैत्रीच्या मुळावर; बालमित्राकडून हत्या; प्रेयसीनेच दिली सुपारी

TRENDING VIDEOS

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे33 Minutes ago

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत52 Minutes ago

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली16 Hour ago

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.