✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

abp majha web team  |  20 Aug 2026 11:15 PM (IST)
ABP News

जेन-झीसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून असं राजकारण सुरू असताना केंद्र सरकारही या पिढीला जवळ करण्याच्या खटपटी आहे... याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांसह अनेक मंत्री आता इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झालेत... आता तर केंद्रीय मंत्री थेट विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झालीय... कारण केंद्र सरकार तसा एक उपक्रम हाती घ्यायच्या विचारात आहे... 


नीट पेपरफुटीनंतर दिल्लीसह देशभरात झालेल्या जेन-झीच्या आंदोलनानं सरकारचे डोळे खाडकन उघडलेले दिसतायत...


जेन-झीशी संवाद साधण्यासाठी एकामागून एक उपक्रम हाती घेतले जातायत... 


आता दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना मोदी सरकारनं तयार केलीय...


मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्राच्या या निर्णयाची अप्रत्यक्ष खिल्ली उडवलीये... 


विरोधकांनी केलेली ही टीका राजकारणापोटी केली असली तरी... 


मंत्र्यांनी विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या समस्या ऐकणं ही चांगलीच गोष्ट आहे... 


देर से आए है... हे खरंच... 


पण दुरुस्त आलेत का?


निवडणुका जिंकण्यासाठी याचा उपयोग भाजपला किती होतो... हे समजायला काही काळ जावा लागेल... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.