Special Report | कोल्हापुरात जनावरांच्या हौदाला सोसायटीची नोटीस
विजय केसरकर, एबीपी माझा | 11 Mar 2021 11:49 PM (IST)
सोसायटीतले वाद आपल्याला काही नवीन नाहीत. मात्र कोल्हापूर शहरातल्या एका सोसायटीमध्ये वेगळ्याच कारणावरून वाद निर्माण झालाय...आणि त्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे.. काय आहे हा नेमका वाद पाहुयात या रिपोर्ट मधून.