✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report

abp majha web team  |  10 Dec 2025 10:05 PM (IST)
ABP News

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report


राजकारणातील थोर राष्ट्रीय संत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? बरं,  थोर विचारवंत कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? गेला बाजार, राष्ट्रीय खलनायक कोण आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर थोडा वेळ काढा आणि राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा. आपले नेते एकमेकांची स्तुती करतायत की एकमेकांवर टीका करतायत हे जर तुम्हाला कळलं तर इतरांनाही सांगा


अधिवेशनं आली..  की शिंदेंचे मंत्री... नोटांची बंडलं..


आणि जोरदार टोलेबाजी.. हे जणू आता नवं समिकरणंच बनत चाललंय...


कारण, गेल्या दोन दिवसांमध्ये जे चित्र दिसतंय...


त्यात दोन व्हिडीओ..


दोन नेते.. आहेत..


आणि पक्ष मात्र एकच.. शिवसेना...


मंगळवारी सकाळी सकाळी... ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी एक व्हिडीओ पोस्ट केला..


व्हिडीओत शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी असल्याचं खुद्द दळवींनीच मान्य केलं..


पण, हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचा दावाही करुन टाकला..


आणि खराखुरा व्हिडीओ माध्यमांना दाखवला...


आता काळ कसा बदलतो बघा..


या व्हिडीओत महेंद्र दळवी सुनील तटकरेंसाठी मतं मागतायेत..


आणि तोच व्हिडीओ आज व्हायरल झाला..


आंबादास दानवेंनी पोस्ट केला..


म्हणून दळवी तटकरेंनाच टार्गेट करतायेत..


खरंतर, व्हिडीओ दानवेंनी पोस्ट केला.


मात्र, वाद पेटला.. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत..


आता जिथं दळवींनी टोले हाणले.. 


तर तटकरेंनी कारस्थान रचल्याचा दावा करत, थोरवेंनी तर गंभीर आरोपच केले..


व्ही.ओ - आता तिथं तटकरे तरी कसे शांत बसतील..


आधीच कोकणात राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना..


तटकरे वर्सेस गोगावले, थोरवे आणि दळवी...


असाच संघर्ष गेल्या काही महिन्यापासून तीव्र झालाय.. 


आणि त्याचाच पुढचा अंक,  नोटांच्या बंडलांमधून सुरु झालाय.. 


तटकरेंनी थोरपुरुषांची उपमा देत..


दळवींना चिमटा काढला तर तिकडे दळवींनी काही मागे राहिले नाही..


त्यांनीही तटकरेंच्याच भाषेत उत्तर दिलं..


व्ही.ओ- बंडलबाजीवरुन संत-महापुरुषांपर्यंl पोहोचलेल्या याच संघर्षात...


आणखी एक वाईल्डकार्ड एन्ट्री झाली..


ती भरतशेठ गोगावलेंची..


नोटांचं बंडल... आणि गोगावले..


व्हिडीओबॉम्बचे नवे टार्गेट...


आणि हा व्हिडीओ माध्यमांमध्ये आणलाय....


शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांनी..


व्ही.ओ - बरं, प्रकरण फक्त राज्यातच राहिलं नाही..


तर ते संसदेतही पोहोचलं..पण, काय फायदा..


अधिवशेन आलं की असे व्हिडीओ येतात..


आरोप-प्रत्यारोप होतात..अधिवेशन संपतं.. 


मग सगळं सेटल होतं..मात्र, काही प्रश्न अनुत्तरितच राहतात..


हे पैसे येतात कुठून...? त्याचं काय होतं..? 


फक्त समित्यांपूरतं चौकशी होते का?


आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे..


हे काही सेकंदांचे व्हिडीओ ऐन अधिवेशनाच्या तोंडावर नेत्यापर्यंत येतात कसे?


त्यातही गेल्या दोन अधिवेशनापासून फक्त आणि फक्त 


शिवसेनेच्याच नेत्यांचे व्हिडीओ बाहेर येतायेत..


हेदेखील नक्कीच विचार करयाला लावणारं आहे..


आता या दोन्ही व्हिडीओचं पुढे काय होतं.. हेही पाहावं लागेल..


नागपूरहून वेदांत नेब, राजू सोनावणे आणि अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.