Special Report Mumbai : ऑटो रिक्षा मधला आरसा खरंच गरजेचा? महिला वर्गाची मु्ख्यमंत्र्याकडे तक्रार
abp majha web team | 01 Nov 2022 10:23 AM (IST)
ऑटो रिक्षामध्ये असणारा मधल्या आरशामुळे महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या प्रतिक्रिया उमटतायत. त्यामुळे हा मधला आरसा काढून टाका अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीये.पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट.