Special Report :कर्नाटकच्या पराभवातून भाजपची चिंता वाढली? ती चूक सुधारण्यासाठी भाजपमध्ये मंथन सुरु?
abp majha web team | 16 May 2023 11:15 PM (IST)
कर्नाटकच्या पराभवातून धडा घेत भाजपमध्ये चिंतन सुरु झालंय. प्रत्येक ठिकाणच्या प्रादेशिक, बलाढ्य नेतृत्वाचं नेमकं काय करायचं. राजस्थान, मध्य प्रदेशातदेखील हाच नेतृत्वाचा प्रश्न कळीचा ठरणार आहे. त्याबद्दल भाजपमधलं मंथन कसं सुरु आहे. पाहूया या रिपोर्टमधून...