Special Report Karnatak Lok Sabha : कर्नाटक लोकसभेचं गणित काय सांगतं? गेले चार टर्म भाजपची बाजी
abp majha web team | 15 May 2023 11:14 PM (IST)
कर्नाटकात कानडी जनतेनं भाजपला नाकारून काँग्रेसवर पसंतीची मोहर उमटवलीय. पण जी किमया विधानसभेत घडली ती लोकसभेतही आपोआप दिसेल या भरवश्यावर मात्र काँग्रेसने राहून चालणार नाही..कारण गेल्या निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर भाजप गेल्या चार लोकसभा निवडणुकीत १७ च्या वरच राहिलेली आहे. त्यामुळे २०२४ ला भाजपच्या टॅलीत किती घट काँग्रेस करु शकतं
हे पाहणं महत्वाचं असेल...