Special Report: भारतीय सैन्याकडे अत्याधुनिक 'हॅंडग्रेनेड', भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढली ABP Majha
सरीता कौशिक, रोमित तोंबर्लावार | 25 Aug 2021 10:25 PM (IST)
भारतीय लष्कर आणखी ताकदवान बनणार आहे याचे कारण म्हणजे भारताकडे आलेले नवे हॅंडग्रेनेड. या नव्या शस्त्राने भारताची ताकद आणखी वाढणार आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.