Special Report | मृत्यूचा त्रिकोण; अधिवेशनात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी
नवनाथ बन | 10 Mar 2021 08:06 PM (IST)
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आज मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. फक्त महाराष्ट्राच नाही. तर दिल्लीतही या प्रकणाची धग पाहायला मिळाली. पाहुयात..