Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?

Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

तिथे नाशिकच्या मालेगाव शहरातील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली रस्त्यांवरील अवझड वाहतूक, कारखाने, अवैद कत्तलखान्यामुळे शहराला प्रदूषणाचा विळखा बसलाय, वाढत्या प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत, मालेगाव महापालिका मात्र प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय, सा50 कोटीच महाबजेट असलेल्या मालेगाव महापालिकेमध्ये आरोग्याचे प्रश्न मात्र खूप मोठे आहेत, धूळ असेल, प्रदूषण असेल. इतर गोष्टीतल देखील प्रदूषण मालेगात सर्वाधिक आहे. मालेगावत धुळीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. मालेगाव मध्ये धुराने ज्या काही इंडस्ट्रीज मालेगावात चालतायत म्हणजे सायजिंग असेल किंवा प्लास्टिकचे कारखाने असतील यांच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात मालेगात वायु प्रदूषण होतय. त्याचप्रमाणे मालेगावातल्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांमध्ये कत्तलकाण्यातून आणि साइजिंग मधून अवेत पद्धतीने सोडलं जालेलं सोडण्यात आलेलं पाणी त्याच्यात जातय आणि यामुळे मालेगाव. शहरामध्ये लागून जे आहे मालेगाव शहरापासून इंदोर असो, मुंबई असो, पुणे असो या सर्वांच सेंटर म्हणून मालेगाव आहे. या शहराच्या आसपास फार चांगल्या अशा मुबलक जमिनी सुद्धा उपलब्ध आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आहे. परंतु फक्त मालेगाव शहरात जे आहे मालेगावची जी एक इमेज आहे की ज्यामुळे या शहराच एक पॉल्युशन म्हणून या सर्वात जास्त पॉलटेड शहर म्हणून मालेगाव जे आहे आजच्या मितीला जाणलं जातं आहे त्यामुळे बाहेरच्या लोकांमध्ये मालेगावची जी इमेज आहे ती. आम्ही जी मालेगावत आज एवढा मोठा स्कोप आहे इंडस्ट्री येण्याचा त्या त्याला कुठेतरी इथे कुठेतरी त्याला जो आहे कुठेतरी बंधन येत आहे त्यामुळे हे जे पॉल्युशन आहे हे मालेगावच्या प्रगतीमध्ये कुठेतरी काही ठिकाणी एक मालेगावच्या प्रगतीला बाधा आणत आहे. महानगरपालिकेने किंवा निवडून येणारे जे नगरसेवक आहे जनतेने त्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे तुम्ही जर प्रदूषणाच्या विरोधात उभे राहाल तुम्ही जर आमच्या आरोग्याची. किंवा आमच्या राहणीमाणाची जर काळजी घेणार असेल तर आम्ही तुम्हाला मतदान करू अशी भूमिका जर मतदारांनी घेतली तर होऊ शकतं दुसरं महानगरपालिकेमध्ये ज्याची सत्ता येईल सत्ता आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम जे आहे आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे मालेगाव शहरामध्ये आरोग्य इतक बिघडलेल आहे का मालेगाव शहराचा लहान मुलगा जो आहे म्हणजे तो जन्माला येणारा बाळ जो आहे त्याच्यापासून आरोग्याची सुरुवात होती तर वयस्कर माणूस जो आहे तिथपर्यंत वयाची सुरुवात होती. तुम्ही जर मेळघाट आणि इतर ठिकाणचे कुपोषणाची हे करत असाल तर तुम्हाला मालेगाव शहराचे कबरस्थानचे रेकॉर्ड किंवा डेथचे जे रेकॉर्ड आहे ते पाहिला पाहिजे मालेगाव शहरामध्ये हे सर्वात जास्त लहान मुलांचे मृत्यू झालेला तुम्हाला दिसून येईल. एकंदरीत संपूर्ण जनजीवनावर प्रदूषणामुळे परिणाम होत आहेत. राज्यातल सर्वाधिक दूषित शहर म्हणून मालेगावकडे पाहिल जात आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा अग्र भागी ठेवून येणारी निवडणूक जी आहे ती बाकी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola