Special Report Beed : पपईचं पीक व्हायरसच्या विळख्यात, मर ,मावा तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव
गोविंद शेळके, एबीपी माझा | 24 Nov 2022 10:34 PM (IST)
थंडीच्या काळात अधिक फळे खाण्यावर सगळ्यांचा भर असतो.. त्यात पपईची सुद्धा मागणी वाढत असते मात्र मागच्या आठवडाभरापासून पपई वरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उध्वस्त होऊ लागल्यात.. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट