✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल

एबीपी माझा वेब टीम   |  15 Nov 2025 11:52 PM (IST)

Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल

बातमी आहे भारतीय लष्कराच्या दैदिप्यमान कामगिरीची.. चीन सीमेलगत अरुणाचल प्रदेशमध्ये, भारतीय लष्कराने तब्बल १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल बांधून नवा विक्रम केलाय.. भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली.. हे स्मार्ट इनोव्हेशन अरुणाचल प्रदेशच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात, सोळा हजार फूूट उंचीवर चालण्यासाठी डिझाइन केलंय...  या मोनोरेलमुळे सैनिकांना आवश्यक वस्तू आणि सैन्य जलदगतीने उंचीवर पोहोचवता येईल.. या मोनोरेलद्वारे ३०० किलोपर्यंत वस्तू तसेच कोणते सैनिक जखमी झाल्यास त्य़ांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापर केला जाऊ शकतो...


इतर महत्वाच्या बातम्या - 15 Nov 2025 : 
 
पूर्व विदर्भातील 56 नगर पंचायत, नगरपरिषदच्या  निवडणुकीसाठी  शिवसेनेने तेराशे एबीफार्म दिले. त्यामुळे भाजपची वाट न पाहता शिवसेना विदर्भात स्वबळाच्या तयारीत असल्याच्या चर्चा 
धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्मुला ठरल्याची माहिती, धाराशिव, कळंब, मुरूम नगरपरिषदेत अध्यक्षपदाचा उमेदवार ठाकरे सेनेचा असल्याची माहिती,तर तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषद काँग्रेसला  
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा, निवडणूक आयोगाने याचा फेर विचार करावा अन्यथा ओबीसी महासंघ न्यायालयात जाणार, बबनराव तायवाडे यांची माहिती  
अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल...जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईकासंह इतर उमेदवारांकडून अर्ज दाखल
सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्षासाठी शिंदे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर यांना उमेदवारी जाहीर. तर युती झाल्यास काही अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना उमेदवारांना दिल्याचे केसरकरांनी स्पष्ट केलं 
नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, नाशिकमध्ये 'ऑपरेशन बिबट्या' यशस्वी, तब्बल दोन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश, बिबट्याच्या हल्ल्यात तिन जण जखमी..

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका2 Hour ago

Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE2 Hour ago

Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक2 Hour ago

Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट4 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.