Special Report Air Force In Pokhran : पोखरणमध्ये वायुसेनेच्या ताकदीचं प्रदर्शन ABP Majha
abp majha web team | 17 Feb 2024 11:41 PM (IST)
Special Report Air Force In Pokhran : पोखरणमध्ये वायुसेनेच्या ताकदीचं प्रदर्शन
वायुसेना पोखरणमध्ये आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतंय.. 'वायू शक्ती 2024' या सरावा दरम्यान लढाऊ ताकदीचं प्रदर्शन सुरु आहे. राफेल लढाऊ विमानं, अपाचे हेलिकॉप्टर आपल्या हवाई ताकदीच प्रदर्शन दाखवतायत..