Special Report : 12 तासात 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या, बदल्यांचा निर्णय कुणासाठी बदलला? : ABP Majha
abp majha web team | 21 Apr 2022 09:08 PM (IST)
बातमी पोलीस बदल्यांवरुन राज्य सरकारनं घेतलेल्या यूटर्नची,.. राज्यातील जवळपास ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश जारी झाले... आणि अवघ्या १२ तासात ५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली.....नेमकं असं काय झालं की थेट गृहखात्याला गडबडीने केवळ पाचचं अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती द्यावी लागली. पाहुयात पडद्यामागच्या घडामोडींचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट