Rains In India Special Report : महाराष्ट्रात सर्वदूर.... उत्तर भारतात महापूर....
abp majha web team | 08 Jul 2023 10:44 PM (IST)
यंदा मान्सून उशिराने दाखल झाला... पण जेव्हा आला तेव्हा वादळवाट तुडवत आला.. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सूचा मुहूर्त लांबला खरा मात्र आता पाऊस लेट पण थेट आलाय.. उत्तर भारताला तर अक्षरश: पावसाने झोडपून काढलंय. कुठे घरं पाण्यात गेलीत तर कुठे वाहनं वाहून गेलीत..पाहूया सर्वदूर कसा महापूर आलाय.