Somalia Banana Viral Video : सोमालियाची केळी आरोग्यासाठी घातक? सोशल मीडियावरचा व्हिडीओ खरा की खोटा?
abp majha web team | 10 Nov 2021 08:02 AM (IST)
काही दिवसांपूर्वी तुमच्या मोबाईलवर एक व्हीडिओ आला असेल. तो व्हीडिओ म्हणजे सोमालियातली केळी कशी घातक आहे याचा. हा व्हीडिओ पाहून अनेकांनी केळी खायचंही सोडलं असेल..पण मोबाईलवर आलेला हा व्हीडिओ कितपत खरा आहे?..पाहुयात एक रिपोर्ट...