MLA Disqualification Special Report : राजकारणाची दिशा बदलणारा निकाल काहीच तासांवर, कोण होणार अपात्र?
abp majha web team
Updated at:
09 Jan 2024 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMLA Disqualification Case : मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची सुनावणी सुरू आहे त्यामध्ये यामिनी जाधव यांचं नाव आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे काहीच तासांमध्ये यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे यामिनी जाधव या पात्र ठरणार की अपात्र याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅन्सर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी साधी विचारपूसही केली नाही अशी तक्रार करत यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.