Bhimshakti Prayog Special Report : ठाकरेंआधी शिंदेंकडून शिवशक्ती - भिमशक्तीचा प्रयोग?
abp majha web team | 04 Jan 2023 10:41 PM (IST)
आगामी निवडणुकांसाठी भिमशक्तीला आपल्याकडे वळवण्याचे सुरु असलेल्या प्रयत्नांची, राज्यातल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर आता भिमशक्तीची मत वळवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु झालीय.. ((वंचितला साद घालत ठाकरेंनी पहिली खेळी केली.. पण ठाकरेंचा डाव संपायच्या आतच शिंदेंनी डाव टाकला... काय आहेत शह काटशहाच्या राजकारणातले राजकीय डावपेच