✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दिवाळीतली मोठी गूड न्यूज! सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात | Covid Vaccine

एबीपी माझा वेब टीम  |  13 Nov 2020 01:18 AM (IST)
ABP News

मुंबई : दिवाळीतली सर्वात मोठी गूड न्यूज हाती आली आहे. सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशील्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरचं उपलब्ध होणार आहे.


सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेल्या कोविशील्ड लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. मुंबईत कोविशील्ड लस दिलेल्यांपैकी कुणालाही साईड इफेक्ट दिसलेले नाहीत. मुंबईतल्या नायर आणि केईएम रूग्णालयात सुरू असलेल्या कोविशील्ड लसीची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी राहिली आहे. या लसीचा पहिला डोस देवून एक महिना उलटल्यानंतरही एकाही व्यक्तीला कोणतेही साईड इफेक्ट किंवा शारीरिक त्रास झालेला नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • दिवाळीतली मोठी गूड न्यूज! सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात | Covid Vaccine

TRENDING VIDEOS

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ45 Minutes ago

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha12 Hour ago

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha13 Hour ago

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha13 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.