Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report

abp majha web team  |  24 Nov 2026 11:19 PM (IST)
ABP News

देशाच्या राजकारणात एक परवलीचा शब्द आहे... टीम बी... एखाद्या छोट्या पक्षामुळे मतांची विभागणी होऊन एखाद्या मोठ्या  पक्षाला फायदा झाला, तर विरोधातला पक्ष टीम बी म्हणून छोट्या पक्षाला हिणवतो... मनसे, एमआयएम या पक्षांबाबत हा आरोप नेहमीचाच... प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर २०१९ आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं असेच आरोप केले... कधी व्यासपीठावरून, तर कधी खासगीत... पण वंचितमुळे भाजपला फायदा झाल्याचे दावे केले गेले... आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डीलिमिटेशन विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर त्यावर प्रश्न विचारायला वंचितनं सुरुवात केलीय... बघुयात राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा टीम बी ऐरणीवर येण्याचं कारण काय, या स्पेशल रिपोर्टमध्ये... 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डीलिमिटेशन विधेयकाला सशर्त पाठिंबा जाहीर केलाय... 


त्यावरून निर्माण झालेल्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनं उडी घेतलीय... 


शरद पवारांच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणणार का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली मायदेव-आंबेडकर यांनी केलाय....


प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी असलेल्या अंजली मायदेव-आंबेडकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या वादाला तोंड फोडलं... 


शरद पवारांच्या पक्षानं डीलिमिटेशनबाबत घेतलेली भूमिका यामुळे पुन्हा चर्चेत आली अन् बी टीमचा मुद्दाही...


वंचितचा हल्लाबोल आणि शरद पवारांच्या पक्षाची डीलिमिटेशनबाबत भूमिका... 


यावर महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष सावध भूमिका घेत असल्याचं चित्र आहे... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News2 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA