✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पाकमधून परतलेल्या गीताची कहाणी, आईवडील शोधण्यासाठी धडपड सुरूच, तेलंगणापासून नाशिकपर्यंत शोधमोहीम

एबीपी माझा वेब टीम  |  17 Dec 2020 09:42 PM (IST)
ABP News

कुटुंबीयचा शोधात नाशिकच्या एकलहरे गावात दाखल झालेल्या गीताला जे अभिप्रेत आहे ते ठिकाणं सापडत नाहिये, आपलं घर कसे होते याच तीने चित्र काढलं घराचा  आजूबाजूला नदी, शेती, हॉस्पिटल, मोठा रस्ता होता अशी आठवण गीता सांगते, इथे आल्यावर तिला।रडू कोसळले, तिचा पिता असल्याचा जो दावा करतोय त्याचे दुःख बघून आपल्याला रडू कोसळल्याचं गीता सांगतेय. आपल्या कुटुंबात 7 सदस्य होते दोन बहिणी, 3 भाऊ आणि आईवडील एवढे कुटुंब असल्याच गीता सांगते, तिच्या मनात सध्या घालमेल सुरू आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • पाकमधून परतलेल्या गीताची कहाणी, आईवडील शोधण्यासाठी धडपड सुरूच, तेलंगणापासून नाशिकपर्यंत शोधमोहीम

TRENDING VIDEOS

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report8 Hour ago

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!17 Hour ago

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा19 Hour ago

ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी21 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.