Satara : अल्पवयीन मुलीची स्मशानात पूजा; साताऱ्यातल्या सुरुरमधील अघोरी प्रकार Special Report
राहुल तपासे, एबीपी माझा | 28 Sep 2021 12:02 AM (IST)
डोक्यातील अंधश्रध्दा काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून वेळोवेळी प्रयत्न केला जातो. मात्र आजही या लोकांच्या डोक्यातून या अंधश्रध्देचं भुत उतरताना दिसत नाही. यातूनच एका कोवळ्या वयातील मुलीवर त्यांच्याच पालकांकडून अघोरी प्रकार करण्याचा प्रकार एका व्हिडीओमधून समोर आलाय. पाहुया हा काय आहे नेमका प्रकार एबीपी माझाच्या या स्पेशल रिपोर्ट मधून