Sangmeshwar : कुळ्येवाडीतील जमीन दिवसेंदिवस खचतेय; नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासनाचं दुर्लक्ष
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी | 30 Jul 2021 10:29 PM (IST)

संगमेश्वर मधील कुळ्येवाडीतील जमीन दिवसेंदिवस खचतेय; नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासनाचं दुर्लक्ष, पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.