Samruddhi Highway Special Report : समृद्धी महामार्गावर कसाऱ्यातला प्रवास कसा असणार?
abp majha web team | 19 Oct 2023 10:16 PM (IST)
समृद्धी... देशातील सर्वात मोठा महामार्ग... तब्बल ७०१ किलोमीटर लांबीचा आवाका... त्यातला ५२० किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी महामार्ग सध्या प्रवाशांच्या सेवेत आहे... आता त्यापुढचा म्हणजेच, नाशिक ते ठाणे हा टप्पा हा खऱ्या अर्थाने मोठं आव्हान आहे... कारण, सह्याद्रीच्या पर्वतरांगेतला कसाऱ्याचा घाट... याच आक्राळविक्राळ डोंगराच्या पोटात आता दोन बोगदे तयार करण्यात आलेत. याच महाराष्ट्रातील सर्वात लांबीचे असलेले बोगदे नेमके कसे बनवण्यात आलेत,
समृद्धी महामार्गावर कसाऱ्यातला प्रवास कसा असणार ?