Ram Navmi SpecialReport:सांगलीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन,मिरवणुकीनंतर मुस्लिम बांधवांकडून साफसफाई
abp majha web team | 01 Apr 2023 10:19 PM (IST)
रामनवमीच्या निमित्ताने सांगलीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडून आलंय. सांगलीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राम मंदिर चौकात राम भक्तांकडून जल्लोषात रामनवमी साजरी करण्यात आली.. यावेळी मिरवणुकीनंतर मुस्लिम कार्यकर्त्यांनी साफसफाई करत रामनवमीत सहभाग नोंदवला... मुस्लिम कार्यकर्त्यांनी केलेल्या साफसफाईबद्दल साथीदार युथ फाऊंडेशनने आभार मानलेत...