लशींसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा, विद्यापीठांना आदेश, आभारप्रदर्शन नेमकं कशासाठी?
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
25 Jun 2021 12:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : ज्या लसीकरणाच्या धोरणावर केंद्र सरकारवर इतके दिवस टीका होत होती, त्याच लसीकरणाबद्दल अचानक पंतप्रधानांच्या आभाराची मोहीम सुरु झाली आहे. केवळ भाजपचे नेते, मुख्यमंत्रीच नव्हेत तर अगदी देशातल्या विद्यापीठांनाही यात सामील केलं जातंय का असा प्रश्न यूजीसीच्या एका निर्देशानं निर्माण झालाय.