✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली Special Report

abp majha web team   |  07 Dec 2025 09:27 PM (IST)

पुण्यात ज्या पद्धतीने बिबट्यांचा वावर आहे. ते बघता लवकरच तुमच्या गाडीमागे कुत्रा धावताना दिसेल की बिबट्या हे सांगणे कठीण होईल. बिबट्या दिसला असं कोणीही सांगू लागलं आहे आणि त्यावर अविश्वास दाखवावा अशी परिस्थिती उरलेली नाही. पाषाण भागातील सुतारवाडीमध्ये रहिवासी भागात बिबट्या दिसल्याचा दावा काहींनी केला आणि खळबळ माजली. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे. पाहूयात



बिबट्या आला रे आला...अशा हाकाटीनं भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली...


आणि सुरू झालं पीपली लाईव्ह सिनेमासारखं नाट्य...


पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ बिबट्याला पहिल्याचा दावा एका मुलीनं केला...


तर दुसऱ्या एका व्यक्तीनं त्याची दोन पाळीव कुत्री गायब झाल्याचं सांगितलं...


बिबट्याच्या दहशतीनं पाषाणमधली सुतारवाडी खडबडून जागी झाली...


((BYTE
दुसऱ्या चौपालमधील दोघांचे बाईट वापरावे))


VO
पुण्याच्या औंध आणि बावधन परिसरात याआधी बिबटया आढळून आला होता...


आता त्यानं पाषाणवाडीत धुमाकूळ घातलाय...


शुक्रवारी पहाटे हा बिबट्या एका सोसायटीच्या गेटवरून उडी मारताना एका सुरक्षारक्षकानं पाहिलं...


नंतर तो शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर चालताना दिसला...


BYTE
((बिबट्याला पाहिलेला सुरक्षा रक्षक ( पहिल्या चौपालमधील सुरुवातीची व्यक्ती)) 


VO
गेल्या १५ दिवसांपासून औंध, बाणेर, बावधनमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय...


पुणे एअरपोर्टच्या परिसरात देखील दोन बिबटे असल्याचं स्पष्ट झालंय...


बिबट्यांना वनविभागाकडून पिंजरे लावून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत... 


पण बिबटे हुलकावणी देत असल्यानं लोक घाबरलेत...


BYTE
((पहिल्या चौपाल मधील शेवटच्या जेष्ठ नागरिकाचा बाईट वापरावा))     



व्हिओ - ४ 
बिबट्यांचा वावर आधी पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटामध्ये होता...


पण जंगलांवरचं अतिक्रमण आणि उसाची शेती वाढल्यानं बिबट्यांनी उसामध्ये आसरा घेतला...


आता शिकारीऐवजी बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागलेत...


काही ठिकाणी त्यांनी माणसांनाही लक्ष्य केलंय...


बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सरकारनं अनेक घोषणा केल्यात...


पण आता जंगलातून महानगरात धाव घेतलेल्या बिबटे सध्यातरी सरकारच्या प्रयत्नांना पुरून उरतायत...


मंदार गोंजारी, एबीपी, माझा, पुणे...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली Special Report

TRENDING VIDEOS

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ5 Hour ago

Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?5 Hour ago

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार6 Hour ago

Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप6 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.