Pune Crime : पुण्यात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये मुलीवरुन वाद, कोयत्याचा वार Special Report
abp majha web team | 31 Jan 2023 09:50 PM (IST)
केवळ मैत्रिणीकडे बघतो एवढ्याच कारणातून पुण्यात कोयत्यानं हल्ला करण्यात आला. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग दहशत माजवण्याचे करते आहे.. पण आता हेच कोयता गँगचं लोण मराठी शाळांपर्यंत पोहोचलंय... नुतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय.. सगळं प्रकरण जाणून घेऊया..