By-Elections Special Report : पुणे-चंद्रपुरात पोटनिवडणुका नाही? सहा महिन्यांनी देखील हालचाल का नाही?
abp majha web team | 30 Aug 2023 09:16 PM (IST)
पुणे आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही, सूत्रांची माहिती, निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नाही.