Tomato Price Fall Special Report :कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे देखील दर कोसळले, उत्पादन खर्च निघणंही कठीण
abp majha web team
Updated at:
08 Sep 2023 09:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात जाळीमागे 600-700 रुपये असणारा भाव आज 80 ते 140 रुपयांवर आला आहे. किलोमागे ४ ते ५ रुपये देखील मिळत नसल्यानं उत्पादन खर्चही निघत नाहीये. एककीडे टोमॅटोची आवक वाढली, आणि दुसरीकडे जी-२० परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो पाठवण्यास अडचणी येतायेत, त्यामुळे दर घसरले असं कारण व्यापारी सांगत आहेत. भाव पडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.