Car speed Limit E chalan : नेत्यांच्या वाहनांचा स्पीड दोनशे पार! दंडाची रक्कम नेत्यांकडून थकीत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
27 Dec 2021 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहामार्गावर स्पीडगन गाड्या सर्वसामान्य लोकांना ओहरस्पीडसाठी इ चलन देतात . शहरातील कुठलाही ट्राफिक पोलिसांनी नियम मोडला तर सर्वसामान्य लोकांना e-challan दिलं जातं. काही दिवसात तुमची गाडी पुन्हा वारंवार अडवली जाते आणि पैसे भरले नाही तर गाडी सोडली जात नाही पण राज्यातील नेत्यांच्या गाड्यांनाही ई चलान पडत का ?पडलं तर ते भरतात की नाही? त्यांना कोणी विचारते तरी का ?