PM Narendra Modi Special Report : पूजा, जलपूजन, भजन; दौऱ्यामुळे नाशिक झालं मोदीमय
abp majha web team | 12 Jan 2024 11:35 PM (IST)
PM Narendra Modi Special Report : पूजा, जलपूजन, भजन; दौऱ्यामुळे नाशिक झालं मोदीमय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक ते मुंबई असं चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांनी अध्यात्मिक, धार्मिक अधिष्ठान असलेली पूजा केली तर युवकांना खास कानमंत्र दिले. त्याचसोबत, नरेंद्र मोदी यांनी रोड शो करत नाशिककरांना महायुतीच्या एकजुटीचं दर्शनही घडवलं... पाहूयात, नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातली खास क्षणचित्र...