✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PETA कडून Amulला 'Vegan दूध' बनवण्याचा सल्ला, भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? अमूलचा सवाल

एबीपी माझा वेब टीम  |  31 May 2021 12:30 AM (IST)
ABP News

मुंबई : भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलला प्राण्यांचे संरक्षण करणारी संस्था पेटा इंडियाने दिलेला सल्ला सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पेटा म्हणजेच पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या संस्थेने भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला दिला आहे. अमूल या कंपनीने आता गाईच्या दुधाच्या ऐवजी वॅगन मिल्क म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावे त्यातच भविष्य आहे असे पेटाने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • PETA कडून Amulला 'Vegan दूध' बनवण्याचा सल्ला, भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? अमूलचा सवाल

TRENDING VIDEOS

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT7 Hour ago

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report21 Hour ago

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report21 Hour ago

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा21 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.