मुंबईत #Corona रुग्णांचा टक्का घटतोय! पाडव्यापर्यंत मुंबईत कोरोनामुक्तीची गुढी? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2021 10:52 PM (IST)
Corona Vaccination: चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतात तयार झालेल्या कोरोना लसींचा चांगला वापर होताना दिसतोय. चीनशी मैत्री असलेल्या काही देशांनीही चीनऐवजी भारतीय लशींना प्राधान्य दिले आहे. विविध देशांना भारत आता कोरोनावरील लस पुरवतो आहे. कोविशिल्ड लसच्या 50 हजार लसींचे डोस शुक्रवारी सेशेल्स येथे पोहोचणार आहे. सूत्रांनी सांगितले की सेशेल्स हा सीरमची लस मिळालेल्या चार देशांपैकी एक देश आहे. कोविशिल्ड लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे.