Chiplun : सावधान! परशुराम घाट खचतोय, घाटातून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, रखडलेलं काम कधी पूर्ण होणार?
abp majha web team | 28 Nov 2021 10:58 PM (IST)
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण जवळचा परशुराम घाट खचतोय.. तरीही या घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. दरम्यान हा घाट का खचतोय? याचं कारण काय आहे? स्थानिकांचा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला विरोध का आहे?