Pandharpur Corridor चं भवितव्य काय? कॉरिडोरच्या वादावरही न्यायालयातच तोडगा? Special Report
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर | 19 Dec 2022 09:55 PM (IST)
पंढरपूर कॉरिडोरला दिवसागणिक वारकऱ्यांचा वाढता विरोध पाहायला मिळतोय. सरकार या कॉरिडोरसाठी आग्रही असलं तरी स्थानिक मात्र त्याच्या बाजूने नाहीत. अशातच आता एका टीमने या कॉरिडोरची पाहणी केलीय. या पाहणीसाठी पुढाकार कुणी घेतला? कुणाशी चर्चा झाली? या कॉरिडोअरचं नेमकं काय होँणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहूया.