✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pandharpur : आषाढी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान, राज्यभरातून 100 वारकरी अभियानासाठी दाखल

सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर  |  06 Aug 2021 09:12 PM (IST)
ABP News

आषाढी सोहळ्यानंतर आज सकाळी विश्व वारकरी संघाच्या वतीने पंढरपूर मध्ये तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियान राबविण्यात आले . संघाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात नामदेव पायरी येथून करण्यात आली. आषाढीला यंदा मोजक्याच वारकर्यांना प्रवेश दिला असला तरी प्रत्येक यात्रेनंतर त्या गावाची सफाई करण्याचा उपक्रम विश्व वारकरी संघाकडून चालविला जातो. आज संत नामदेव यांच्या पुण्यतिथी निमित्त नामदेव पायरी पासून या अभियानाची  सुरुवात झाली. मुंबई , पुणे , नाशिक , जालना , सांगली , कोलापूर सह राज्यभरातून 100 वारकरी या अभियानासाठी दाखल झाले होते. मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग आणि वाळवंट येथील स्वच्छता या वारकर्यांनी केली. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pandharpur : आषाढी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान, राज्यभरातून 100 वारकरी अभियानासाठी दाखल

TRENDING VIDEOS

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT7 Hour ago

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report21 Hour ago

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report21 Hour ago

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा21 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.