✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक

एबीपी माझा वेब टीम  |  15 Jun 2021 11:33 PM (IST)
ABP News

ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून आज त्यांच्या जामीनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकेत काम केलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना22 Hour ago

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी1 Day ago

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report1 Day ago

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.