Obesity rates : भारतात तब्बल 19 कोटी लोक लठ्ठ! लठ्ठ मुलांच्या संख्येतही झपाट्याने वाढ Special Report
abp majha web team | 01 Mar 2024 11:45 PM (IST)
एक बातमी वजनासंदर्भातली. समाजातलं वजन वाढणं हे सकारात्मक लक्षण मानलं जातं. पण, शरीराचं वजन वाढणं हे आपल्या आरोग्यासाठी मात्र नकारात्मक मानलं जातं. अशीच एक तमाम भारतीयांना सतर्क करणारी बातमी आलीय. एका अभ्यासाच्या अहवालाने आपल्या सर्वांनाच विचार करायला लागणार आहे. कशासंदर्भात आहे हा अहवाल? त्याचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? ते जाणून घेऊया.