Tunisha Family Allegation Spcial Report : तुनिषाची आत्महत्या नव्हे, हत्याच?
abp majha web team | 30 Dec 2022 11:52 PM (IST)
तुनिषा शर्माच्या आईने आज पत्रकार परिषद घेत आरोपी शिझान खानवर आरोप केलेत..तुनिषाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप वनिता शर्मा यांनी केलाय.. तुनिषाला मु्स्लीम धर्म स्वीकारण्यासाठी शिझान दबाव टाकत होता.. याचबरोबर आणखी कोणकोणते आरोप तुनिषाच्या कुटुंबियांनी केलेत