Bhandara Rape Special Report : महाराष्ट्रात निर्भया घटनेची पुनरावृत्ती, पीडितेचा आक्रोश ABP Majha
abp majha web team | 06 Aug 2022 10:21 PM (IST)
मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तीन आरोपीनी दोन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचारा नंतर तिला रस्त्याकाठी फेकल्याची उघडकीस आले पीडितेवर सध्या नागपुर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे।पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपीना अटक केली असून एक आरोपी फरार आहे। तर दूसरीकड़े सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाना कडे वर्ग केला आहे