NIA Raid in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात अतिरेक्यांचं जाळ? Special Report
abp majha web team | 09 Dec 2023 09:35 PM (IST)
महाराष्ट्र आणि देशभरात अतिरेक्यांनी खतरनाक जाळ विणलंय का? असा सवाल आता उभा ठाकलाय... त्याला कारण ठरलंय, महाराष्ट्रासह देशभरात एनआयएने टाकलेले छापे... आणि या छाप्यात आयसिसशी संबंध असलेल्या अनेकांना अटक केलीय... पाहूयात... नेमकं काय घडलंय...